चित्रकला क्लब
जीवनात जर कलात्मक दृष्टिकोन असेल तर जीवनाला अनेक आयाम प्राप्त होऊ शकतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता ना कोणता छंद असेल तर आयुष्य अधिक सुंदर बनु शकते. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात छंद जोपासणे अतिशय आवश्यक आहे. पोलीस खात्यामध्ये काम करताना आपल्या छंदांमुळे आपण अनेक नवीन गोष्टी शिकतो आणि उत्साही व आनंदी राहतो. त्यामुळे आपली कार्यक्षमता वृद्धिंगत होते. त्यादृष्टीने मूलभूत पोलीस प्रशिक्षण सत्रामध्ये चित्रकला क्लब द्वारे विविध चित्रप्रकार शिकण्याचा व सराव करण्याचा आनंद प्रशिक्षणार्थींनी घेतला.
क्लब आयोजक
�
रणजित यमगर
पोलीस निरीक्षक (चित्रकला क्लब)
क्लब गॅलरी