क्रिडा क्लब
पोलीसमध्ये काम करताना मनाला विरंगुळा म्हणून काहीतरी छंद असणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे खेळाची नाव असलेल्या प्रशिक्षणाचा काल पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे सुरू करण्यात आला आहे. याला धावण्याच्या स्पर्धा, साधिक क्रिडा स्पर्धा तसेच मॅरेथॉन आयोजित केले जाते.
क्लब आयोजक
�
वसंतराव बाबर
पोलीस निरीक्षक (क्रिडा क्लब)
क्लब गॅलरी