पर्यावरण संवर्धन क्लब
प्रशिक्षणार्थी सदस्यांना खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात असणाऱ्या बेहडा, निलगिरी, वर्षा वृक्ष, जांभूळ, गवती चहा, जास्वंद, गुलमोहोर इत्यादी विविध वृक्ष, झुडपे यांच्या औषधी व इतर उपयोग विषयी माहिती देण्यात आली. सदस्य प्रशिक्षणार्थी यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात येऊन प्रत्येक वृक्षाची जबाबदारी दोन प्रशिक्षणार्थीना देण्यात आली.
क्लब आयोजक
�
राजेश राठोड
पोलीस निरीक्षक (पर्यावरण संवर्धन क्लब)
क्लब गॅलरी