सारांश
५००० हुन अधिक विविध विषयांच्या पुस्तकांचा समावेश असलेले अद्ययावत ग्रंथालय प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण केंद्रामध्ये उपलब्ध आहे. नवीन जागेत स्थलांतरीत केलेल्या नुतन ग्रंथालयाचे उद्घाटन मा. संजयकुमार, भापोसे, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे हस्ते करण्यात आले आहे