bg_image
नामांकित पोलीस प्रशिक्षण केंद्र 2010.

नामांकित पोलीस प्रशिक्षण केंद्र 2010.

इसवी सन १९५८ मध्ये स्थापनेच्या वेळी या प्रशिक्षण संस्थांचे नामकरण प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण विद्यालय असे होते. इसवी सन १९८० च्या सुमारास यातील प्रादेशिक शब्द काढून टाकल्यामुळे पोलीस प्रशिक्षण विद्यालय (पी टी एस) असे संबोधले जात होते. परंतु १८ नोव्हेंबर २०१० पासून या संस्थेचे नामकरण पोलीस प्रशिक्षण...

प्रशिक्षण शाळेसाठी पहिले भूसंपादन १९६५

प्रशिक्षण शाळेसाठी पहिले भूसंपादन १९६५

दिनांक ३० सप्टेंबर १९६५ रोजी भूमी संपादनासाठी विशेष गॅझेट प्रसिद्ध केले. भूमी संपादनासाठी प्रक्रिया सुरू झालेली असताना सन १९६६-६७ च्या अंदाजपत्रकामध्ये या भूमी संपादनासाठी एक लाख तीस हजार रुपये रकमेची मान्यता देऊन त्या अंदाजपत्रकामध्ये ३०,००० रुपयांचा निधी देखील प्राचार्यांना उपलब्ध करून देण्यात आ...

खंडाळा प्रशिक्षण जागेची भौगोलिक रचना

खंडाळा प्रशिक्षण जागेची भौगोलिक रचना

ज्या कोणी या संस्थेला भेट दिली असेल त्यांना माहीत होईल की या छोटेखानी प्रशिक्षण संस्थेचा परिसर तीन भौगोलिक तुकड्यांमध्ये विभागलेला आहे. एक मूळ भूभाग यामध्ये सेंट पीटर गर्ल्स स्कूल सॅनिटोरियमच्या ताब्यात असणारा भूभाग होय .पूर्वीच्या गर्ल्स स्कूल संस्था प्रमुख असलेले फादर यांचा आठ खोल्यांचा प्रशस्त...

खंडाळा प्रशिक्षण शाळेत पहिली तुकडी दाखल १९६२

खंडाळा प्रशिक्षण शाळेत पहिली तुकडी दाखल १९६२

प्राचार्य कुलकर्णी सरांच्या कार्यकाळामध्येच १ एप्रिल १९६२ पासून प्रशिक्षणार्थीची पहिली तुकडी या संस्थेची प्रशिक्षणासाठी दाखल झाले. या प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण संस्थेतील पहिल्या तुकडीला विनोदाने प्री मॅच्युअर बेबी (ब्ल्यू बेबी) असे म्हटले जाते. कारण असे घडले की, पहिल्या पाच महिन्यांच्या प्रशिक्षण...